Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

कोब्रा घरात घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती.

रायपूर (छत्तीसगड) : एका कोब्रा सापाने घरात घुसून कोंबडीसह पाच अंडी खाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 6 फूट लांब कोब्रा साप एका घरात घुसला होता. त्यावेळी सापाने कोंबडी आणि अंडी गिळल्याची ही घटना समोर आली.

धक्कादायक! बलात्कारादरम्यान मुलीचे हात-पाय बांधले आणि...

छत्तीसगढमधील कोरबा येथील ही घटना आहे. कोरबा येथील जगरहा वस्तीमध्ये अंडी खाणाऱ्या नागाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जगरहा वस्तीच्या आसपासच्या जंगलात सध्या आगीच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे वन्यजीव मनुष्य वस्तीत शिरत आहेत. एका कोब्रा साप एका घरात घुसला. या घरात काही दिवसांपूर्वी कोंबडीने अंडी दिली होती. कोब्रा घरात घुसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान सर्पमित्र जितेंद्र सारथी यांना या घटनेची माहिती मिळाली.

जितेंद्र सारथी हे त्वरित घटनास्थळी पोहचले. कोंबडीने 8 अंडी दिली होती, त्यापैकी 5 अंडी सापाने गिळल्याचे स्थानिकांनी सांगितले. शिवाय, या व्हिडिओत कोब्राने कोंबडीही खाल्याचे सांगण्यात आले आहे. जितेंद्र यांनी मोठ्या कुशलतेने सापाला बाहेर काढले आणि जंगलात सोडले. जितेंद्र यांनी त्या घरातून सापाला बाहेर काढल्यानंतर, त्याला मोकळ्या जागी ठेवलं. याचवेळी सापाने गिळलेली अंडी बाहेर काढली. सापाने अंडी खाल्ल्याची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

Video: अबब... भलामोठा सरडा होतोय व्हायरल

Video: केस कापताना युवक ढसाढसा रडला...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

Title: king cobra snake ate eggs video viral on social media