त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने किरण पिंगळे यांचा सत्कार...

आज शिरुर येथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी "शिरुर तालुका डॉट कॉम" च्या उपसंपादक किरण पिंगळे यांचा त्रिदल सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप लगड शिरुर तालुकाध्यक्ष बबन पवार यांच्या उपस्थितीत शिरुर त्रिदल महिला सेवा संघाच्या अध्यक्षा उज्वला इचके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिरुर: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन पत्रकारांच्या लेखणीमुळे समाजातील अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो. तसेच समाजातील अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात. देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर होणाऱ्या अन्यायाला वेळोवेळी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन समाजासमोर समोर मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन त्रिदल सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप लगड यांनी केले.

यापुर्वी कधीच असल घाणेरडे राजकारण झालं नाही...

आज शिरुर येथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी "शिरुर तालुका डॉट कॉम" च्या उपसंपादक किरण पिंगळे यांचा त्रिदल सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप लगड शिरुर तालुकाध्यक्ष बबन पवार यांच्या उपस्थितीत शिरुर त्रिदल महिला सेवा संघाच्या अध्यक्षा उज्वला इचके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यातुन आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी पारनेर, श्रीगोंदा, हवेली, खेड, जुन्नर,आंबेगाव येथुनही माजी सैनिक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपक्रम उपस्थित होते.

सत्य हे नेहमी कटूच असते:- माजी सरपंच अनिल नवले

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Kiran Pingale felicitated on behalf of Tridal Sainik Seva Sa