कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम...

कोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहिती फलके हातात घेऊन राज्‍य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.

पुणे: कोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहिती फलके हातात घेऊन राज्‍य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.

पुणे जिल्ह्यात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून

May be an image of text that says 'मो.नं. भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (दि. ८) एप्रिल रोजी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने काळ्या फितीहि लावण्यात आल्या. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत ६ फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरुरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी ११ वाजलयाच्या सुमारास सुरु झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक सहभागी झाले होते.

ओळखा पाहु फेसपॅक लावलेला अभिनेता कोण?

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.

May be an image of 1 person and text that says 'इंडियनऑयल साई गणेश पेट्रोलियम रांजणगाव गणपती येथे IndianOil CNG CNG आता ONLINE २४ तास सेवा'

सर्व पुणे व्यापारी महासंघाशी संलग्नित शहरातील व्यापारी संघटना आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास ४० हजार दुकाने बंद आहेत. यामध्ये, शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच पेठांमधील सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्पुटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल निगडीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या बाजारपेठांमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात साहित्य पाठविले जाते. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असुन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

ही अभिनेत्री बनणार होती देओल कुटुंबाची सून पण...

May be an image of text

Title: Less will die from corona we will die from lockdown
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे