...म्हणुन कतरिनाने धरले अक्षयचे पाय

अक्षय आणि कतरिनाचे लीड रोल असलेल्या 'सूर्यवंशी'चे प्रमोशन करण्यासाठी हे दोघेही नुकतेच कपिल शर्माच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी कतरिनाने कपिल शर्मा आणि अर्चना पुरन सिंग या दोघांनाही हॅलो म्हणाली.

मुंबई: अक्षय आणि कतरिनाचे लीड रोल असलेल्या 'सूर्यवंशी'चे प्रमोशन करण्यासाठी हे दोघेही नुकतेच कपिल शर्माच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी कतरिनाने कपिल शर्मा आणि अर्चना पुरन सिंग या दोघांनाही हॅलो म्हणाली. मात्र अक्षय कुमारला मात्र ती विसरली. अक्षय कुमारला ही बाब नक्कीच आवडली नाही. त्याने त्याची ही कृती लगेच बोलून दाखवली.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतून आठवडाभरात सहा दुचाक्या चोरी

'कतरिना तुम्हा दोघांना भेटली. हॅलो म्हणाली. मात्र ती मला काहीच म्हणाली नाही. तुम्ही याकडे लक्ष दिले का?' असे अक्षय लगेच म्हणून गेला. कतरिनाला ही गोष्ट लगेच ध्यानात आली. 'नाही नाही हे खरे आहे.' असे ती म्हणाली आणि लगेच अक्षयच्या पाया पडली.

शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करुन तब्बल २०० कोंबड्यांचा फडशा

'हा बघा ज्येष्ठाबद्दलचा आदर' असेही ती म्हणाली. अक्षय कतरिनापेक्षा सिनिअर आहे, हे तिने आपल्या कृतीतून लगेच मान्य करून टाकले. महाराष्ट्रात दुसरा लॉकडाऊन उठवल्यानंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा 'सूर्यवंशी' हा पहिला सिनेमा आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 26 कोटींचा धंदा केला आहे.

शिरूर तालुक्यातील युवक अचानक बेपत्ता...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Mahnoun Katarinane Dharle Akshayche Paye