समाजपयोगी कार्याला साथ देणे गरजेचे; हरिष येवले

शालेय मुले म्हणजे उद्याचे भवितव्य असते शालेय मुलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे समाजपयोगी उपक्रम असल्याने समाजपयोगी कार्याला साथ देणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक हरिष येवले यांनी व्यक्त केले

शिक्रापूर: शालेय मुले म्हणजे उद्याचे भवितव्य असते शालेय मुलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे समाजपयोगी उपक्रम असल्याने समाजपयोगी कार्याला साथ देणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक हरिष येवले यांनी व्यक्त केले

रावसाहेब करपे यांची लीगल सेलच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या संकल्पनेतून शालेय गरजू मुलांच्या मदतीसाठी एक वही व पेन हा उपक्रम सुरु करण्यात आला असताना घनोबा डेव्हलपर्सचे चेअरमन हरिष येवले यांच्या वतीने पितृ दिनाच्या निमित्ताने वह्या व पेन भेट देण्यात आले. याप्रसंगी प्रशांत पाटील, राजू गेजगे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योजक हरिष येवले बोलत होते.

Video: नवरदेव भर मंडपात झाला रोमँटिक...

दरम्यान यावेळी बोलताना शेरखान शेख हे नेहमीच समाजपयोगी कार्य करत असतात मात्र समाजपयोगी कार्याला नागरिकांनी देखील साथ देत मदत करणे गरजेचे असल्याचे हरिष येवले यांनी सांगितले.

May be an image of text that says

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Need to support social work Harish Yewale