पुण्यात पहाटे अर्धनग्न युवकाने केला आयटीमधील युवतीचा पाठलाग...

एका स्पीड ब्रेकरवर दुचाकी वेगात आपटल्यामुळे युवती खाली पडली. युवकाने तिच्या जवळ येऊन कपडे फाडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

पुणे: आयटी कंपनीतून सुटल्यानंतर पहाटे घरी निघालेल्या इंजिनिअर युवतीचा एका अर्धनग्न युवकाने पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या युवतीने दुचाकीचा वेग वाढवला. पण, स्पीड ब्रेकरवर पडल्यानंतर त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडला आहे.

मृतदेहावर टाकलेली चादर सरकल्याचा भास झाला आणि...

केशवनगर परिसरात गुरूवारी (ता. 29) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी 27 वर्षीय युवतीने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोखळी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रेल्वे अधिकाऱयाने केला महिलेचा विनयभंग अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला आहे. गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास काम संपवून ती घरी निघाली होती. दुचाकीवरून केशवनगर येथून घरी जात असताना एकाने तिचा पाठलाग सुरू केला. त्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता. अंगात शर्ट देखील नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने दुचाकी वेगाने चालविली. घराजवळील सोसायटी परिसरात असलेल्या एका स्पीड ब्रेकरवर दुचाकी वेगात आपटल्यामुळे युवती खाली पडली. युवकाने तिच्या जवळ येऊन कपडे फाडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरडा-ओरडा केल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढला जात आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

धक्कादायक! पुणे पोलिसांनी डान्स बारवर छापा टाकला आणि...

दरम्यान, पाठलाग झाल्यामुळे पीडित युवती खूपच घाबरली होती. त्यामुळे ती खूप वेगात दुचाकी चालवत सोसायटीजवळ आली. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे स्पीड ब्रेकरवरून तिची दुचाकी घसरून ती खाली पडली. त्यावेळी आरोपीने तिच्या अंगावरील कपडे फाडून जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तरूणी खूप जोरात ओरडू लागल्यामुळे सोसायटीचा सुरक्षारक्षक धावत आल्यामुळे आरोपी पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pune crime news it girl molested at mundhwa area police sear
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे