फेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकली अन्...

एका व्यक्तीने दारूची विक्री करण्यासाठी थेट फेसबुकचा वापर केला आहे. त्याने फेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकून जाहिरात केली.

पुणे : कोरोनामुळे राज्यात कोरोना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात सर्व ठिकाणी दारुची दुकाने बंद असल्यामुळे अनेकांना तलब भागवता येत नाही. काही ठिकाणी मद्यांच्या किंमती वाढवून दुप्पट दराने विक्री केली जात आहे. दारू मिळविण्यासाठी अथवा विक्रीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

Video: न्हावरेत टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा गांजा जप्त

पुण्यातील हडपसर भागातील एका व्यक्तीने दारूची विक्री करण्यासाठी थेट फेसबुकचा वापर केला आहे. त्याने फेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकून जाहिरात केली. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी सापळा रचून आरोपी युवकाला अटक केली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी त्याच्याकडून दारूच्या काही बाटल्यांसहित अन्य वस्तूंचा साठाही जप्त केला आहे. संबंधित आरोपी विरोधात मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून. पुढील कारवाई केली जात आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

पतीच्या मृत्यूनंतर 3 तासातच पत्नीनंही सोडले प्राण...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी सांगितले की, पुण्यातील हडपसर परिसरात फेसबुकच्या माध्यमातून दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित जाहिरात कोणी दिली, याची खातरजमा करून जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि दारुची पाहिजे असल्याची बतावणी केली. त्यानंतर समोरील व्यक्तीने हडपसर परिसरातील गाडीतळ याठिकाणी दारु देतो, असे सांगितले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

सणसवाडी येथील कंपनीत सुरक्षारक्षकांनी केलेला प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड

दरम्यान, युवकाकडून 28 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी राजीव अग्रवाल हा 180 मिलिलिटरची बाटली फेसबुकच्या माध्यमातून दुप्पट दराने विकत होता. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

शिरूर तालुक्यात उभे राहणार ऑक्सिजनचे दोन प्रकल्प

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'
गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pune crime news lockdown time liquor sold through facebook
प्रतिक्रिया (1)
 
Dilip Lashkar
Posted on 7 May, 2021

Lockdown Kala kuruli Madhya daru vikri

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे