बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन; पाहा नियमावली...

बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

बारामती: पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बारामतीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फक्त हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळच खुली राहणार आहे.

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज (सोमवार) जाहीर केला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी उद्या (मंगळवार) मध्यरात्री 12 वाजेपासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

दरम्यान, या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील. दूध विक्री सकाळी 7 ते 9 यावेळेत सुरू राहील. भाजी मंडई आणि इतर सर्व आस्थापना बंद राहतील. एमआयडीसीमधील उद्योग व्यवसाय शासकीय नियमानुसार सुरू राहतील.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pune district corona news baramati seven days lockdown
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे