कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा: अजित पवार

विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा कोरोना बाधित आणि ऑक्‍सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्‍सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिविर इंजेक्‍शन उपलब्धतेसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

...अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलनः अजयशेठ गायकवाड

विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्यासह पिंपरी-चिंचवड येथील अधिकारी उपस्थित होते.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे सांगत पवार म्हणाले, 'प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्‍यक सुविधांमध्ये तातडीने वाढ करा. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्‍यक आहे. आवश्‍यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा.'

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

May be an image of text

'कोरोना संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्‍यक निधीची तरतूद केलेली आहे. परंतु, लसीची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेचच लस केंद्रांवर गर्दी करू नये. को-विन ऍपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी,' असे पवार म्हणाले.

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pune news ajit pawar arrange meeting about corona and other
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे