रणजितसिंह डिसले गुरुजींचा सन्मान म्हणजे शिक्षणातील नोबेल पुरस्कार...

क्यू- आर कोडच्या माध्यमातून डिसले सरांनी जागतीक शिक्षक व विद्यार्थ्याना अभिनव शिक्षण क्रांतीचे दार उघडे केले आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांचे वतीने दिला जाणारा 'ग्लोबल टिचर प्राईज' पुरस्कार भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील रणजितसिंह डिसले यांना मिळाला ही वार्ता ऐकताच संपूर्ण भारतीय शिक्षण प्रेमींची मान आणि शान उंचावली आहे.

क्यू- आर कोडच्या माध्यमातून डिसले सरांनी जागतीक शिक्षक व विद्यार्थ्याना अभिनव शिक्षण क्रांतीचे दार उघडे केले आहे.

व्हर्च्युअल पद्धतीने धरण, किल्ले, ऐतिहासिक, भौगोलीक स्थळांची माहीती देत शिक्षण प्रक्रीया सहज आणि सोपी करणाऱ्या या जागतीक शिक्षण शिल्पकारांचा तमाम शिक्षण प्रेमींना सार्थ अभिमान वाटतो. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले गुरुजींचे कार्य आम्हास दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.

- रामदास थिटे
प्राचार्य / सचिव
शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे.

मोडलेल्या माणसांचे अश्रू पुसणे हीच दीपावली भेट...

वाचन हेच जीवनशिक्षण...

Title: Ranjitsinh Disale Global Teacher article write ramdas thite
प्रतिक्रिया (1)
 
सतीश भिमराव केकाण
Posted on 4 December, 2020

मा.डिसले सरांचे हार्दिक अभिनंदन ! आपल्या कल्पकतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय योग्य वापर करुन ही ज्ञान गंगा सर्वांपर्यत पोहचवली व याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन आपणांस पुरस्कृत केले. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे