Sandeep Lawande

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी…

थेट गावातून

शिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली.

कोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे नव्याने शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. कपडे धुण्यापासून ते इस्रीपर्यंतचा कालावधी काही मिनिटांचाच आहे. दिवसभरात हजारो कपडे धुण्यापासून ते इस्त्री केले जातात.

सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीने जपानवरून मशिनरी मागवल्या असून, अत्याधुनिक पद्धतीने हे काम चालते. ‘सुजल’मध्ये कपडे दिल्यापासून ते घेईपर्यंतची सर्व माहिती ग्राहकांना मोबाईलवर समजते. गुणवत्ता हिच सुजलची ओळख काही दिवसात निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील विविध कंपन्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकजण येथे कपडे अगदी विश्वासाने देतात. यामध्ये महिला वर्गाचाही मोठा सहभाग आहे, असेही श्री. लवांडे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्कः
श्री. संदीप लवांडे (मो. 9764658100)
फॅक्टरीः कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे
शिरूर शाखाः आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर, पुणे.
शिक्रापूर शाखाः अजिंक्यतारा कॉम्पेलक्स, शिक्रापूर
कोरेगाव भीमा शाखाः आनंद एजन्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा, पुणे,
वेबसाईटः www.sujaldryclean.com

गुगल मॅप :