Video: कोरोनाबाबत शरद पवार यांच्याकडून आवाहन...

माझी समाजातील सर्वच घटकांना, मग तो व्यापारी असेल, नोकरदार असेल किंवा विविध राजकीय पक्षांचे नेते या सर्वांना विनंती आहे की...

मुंबई : राज्यात कोरोना व्हायसरचा प्रकोप सुरू असून दिवसागणिक रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) फेसबुक लाईव्हद्वारे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि राज्यातील जनतेला विशेष आवाहन केले आहे.

शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी; काय ती घ्या जाणून...

पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची स्थिती आता जास्त गंभीर आहे, असे सांगत शरद पवार यांनी विविध शहरांतील सक्रिय रुग्णांचा आकडा सर्वांसमोर ठेवला. 'या परिस्थितीतून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी माझी समाजातील सर्वच घटकांना, मग तो व्यापारी असेल, नोकरदार असेल किंवा विविध राजकीय पक्षांचे नेते या सर्वांना विनंती आहे की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावे,' असं आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

शरद पवार यांच्या फेसबुक लाईव्हमधील ठळक मुद्दे :
- राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या

- कोरोनाची वाढ अतिशय चिंताजनक

- रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणांवर ताण

- कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणणं आवश्यक

- कोरोनाची साखळी आपल्याला तोडावी लागेल

- आता कठोर निर्बंध आवश्यक

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says

- सर्व घटकांना कोरोना संकटामुळे आर्थिक झळ

- आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही

- परिस्थितीला धैर्यानं सामोरं जावं लागेल

- कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा, राज्यातील जनतेला शरद पवारांचं आवाहन

शिरूर तालुक्यातील १२ गावे कोरोनामुळे राहणार बंद...

May be an image of text

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

सावधान! कोरोना लस घेतल्यानंतर प्रथम हे कराच...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

शिरूर तालुक्यातील पुन्हा एक गाव तीन दिवस लॉकडाऊन

Title: sharad pawar has made a special appeal to the leaders of var
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे