Shirur: पाचट जाळू नका त्याने जमिनीचा पोत सुधारतो:- जयवंत भगत

जमिनीची (Earth) सुपीकता टिकवुन ठेवण्यासाठी तसेच सेंद्रिय कर्ब (central curb) वाढविण्यासाठी लागणीचा ऊस (sugarcane) तोडणी नंतर पाचट न जाळता पाचट ठेवुन कुटी करून पाचट व्यवस्थापन (administration) केले तर हेक्टरी ४ टनापर्यंत सेंद्रिय खत (central letter) तसेच नत्र स्फुरद व पलाश अन्नद्रव्ये मिळाल्याने ऊस उत्पादन वाढीसह जमिनीची सुपीकता टिकण्यासाठी मदत होत असल्याने पाचट न जाळण्याचे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत (jaywant bhagat) यांनी शिंदोडी येथे केले.

शिंदोडी: जमिनीची (Earth) सुपीकता टिकवुन ठेवण्यासाठी तसेच सेंद्रिय कर्ब (central curb) वाढविण्यासाठी लागणीचा ऊस (sugarcane) तोडणी नंतर पाचट न जाळता पाचट ठेवुन कुटी करून पाचट व्यवस्थापन (administration) केले तर हेक्टरी ४ टनापर्यंत सेंद्रिय खत (central letter) तसेच नत्र स्फुरद व पलाश अन्नद्रव्ये मिळाल्याने ऊस उत्पादन वाढीसह जमिनीची सुपीकता टिकण्यासाठी मदत होत असल्याने पाचट न जाळण्याचे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत (jaywant bhagat) यांनी शिंदोडी येथे केले.

Head Master: निलंबन झाल्यानंतर देखील वाबळेवाडी करांना वारेंची ओढ

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

शिक्रापूर येथे दरोडा टाकून पाबळमध्ये खून करणा-यास अटक...

तसेच एका हेक्टरला ८ ते १० टन पाचट मिळत असुन ऊस पाचट व्यवस्थापनसाठी अंदाजे ७ ते ८ हजार रुपये खर्च होत असुन हेक्टरी १६ ते १७ हजार मुल्याचे नत्र स्फुरद व पालाश सह सेंद्रिय खत मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिंदोडी फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष तेजस फडके यांच्या प्रक्षेत्रावर ऊस पाचट व्यवस्थापन या विषयावर कृषि विभागामार्फत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ऊस पाचट मोहीम कृषि विभागाने हाती घेतली असून या बाबत प्रचार प्रसिद्धी म्हणून तालुक्यातील विविध गावांत कार्यक्रम घेतले जात आहेत.

Shirur: शिरुरच्या शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब

शिरूर तालुक्यात घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

तळेगाव ढमढेरेत घरा शेजारील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी...

शिंदोडी येथे कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात कृषि पर्यवेक्षक श्री कैलास सात्रस यांनी पाचट ठेवण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले तसेच पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ यांनी शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले तर संदीप फडके यांनी कृषि विभागास व परीसरातील साखर कारखाने यांना आवाहन केले कि ऊस पाचट कल्चर व्यवस्थापनसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर मिळाव्यात.तसेच डिकंपोझर साखर कारखानावर उपलब्ध व्हावे. यावेळी कृष्णा माने यांनी सांगितले कि ऊस पाचट कुटी मशीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा. या कार्यक्रमास सेद्रिय शेतीचे प्रवर्तक संतोष टाकळकर, पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, संदीप फडके, प्रकाश शिंदे, कृष्णा माने, अजिंक्य साठे, नामदेव गाडीलकर आणि परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

Death: जुन्नर तालुक्यात पतसंस्थेत गोळीबार व्यवस्थापकाचा मृत्यू

'त्या' विमा कंपन्यांवर अजित पवार संतापले म्हणाले...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Shirur Pachat Jaaju Naka Tyane Zaminicha Ship Improvement