Video: शिरूर तालुक्यातील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा अन्...

पथकाने दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच वरील दोघे आरोपी पळून गेले.

शिरूर: रावडेवाडी (ता. शिरूर) येथे शिरूर पोलिसांची दारू बनवणाऱ्या दारू भट्टिवर छापा टाकून गावठी दारू बनवणारे वीज बॅरल रसायन, दारू बनविण्याचे साहित्य असा १ लाख ३७ हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, दोघा जणांवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री

May be an image of 1 person and text that says 'इंडियनऑयल साई गणेश पेट्रोलियम रांजणगाव गणपती येथे IndianOil CNG CNG आता ONLINE २४ तास सेवा'

शिरूर तालुक्यातील 36 गावचे सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वीस बॅरल दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. दारू बनवणारे दोघेही फरार झाले आहेत. पोलिस अंमलदार करणसिंग निहालसिंग जारवाल (शिरुर पोलिस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन सदाशिव हिलाळ (रा. कवठे यमाई मुंजळवाडी, ता. शिरूर), सुभाष पानगे (रा. निमगाव दुडे) या दोघांवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी पावणेपाच वाजण्याचे सुमारास रावडेवाडी गावात ओढयाचे कडेला काटेरी झुडपामध्ये अर्जुन सदाशिव हिल्लाळ, सुभाष पानगे हे हातभट्टीची दारुची भट्टी व गावठी हातभटटी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरेखानापुरे यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरूदव काबुगडे, पोलिस अंमलदार करण सिंग जारवाल, पोलिस पोलिस अंमलदार प्रवीण पिठले, पोलिस नाईक संजू जाधव या पथकाने दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच वरील दोघे आरोपी पळून गेले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

घटनास्थळी वीस बॅरल दारू तयार करण्याचे रसायन, 200 लिटर मापाचे कच्चे रसायन प्रत्येकी 30 रु लिटर किंमत, एक गोलाकार जर्मनची थाळी, एक जर्मनचा चाटू असा एकूण एक लाख 37 हजारचा ऐवज मिळाला आहे. पोलिसांनी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(c)65(d)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलिस हवालदार राजेंद्र गवारे करीत आहे.

आईच्या हस्ते kks चे उदघाटन करुन दिला अनोखा संदेश...

https://www.shirurtaluka.com/share_images/home1advt.jpg

May be an image of 2 people, outdoors and text that says

May be an image of text

May be an image of text that says

शिरूर तालुक्यातील गावांची यादी

Title: shirur police raids brewery at rawdewadi in shirur taluka se
प्रतिक्रिया (1)
 
Dilip
Posted on 8 May, 2021

Kuruli village lekr band

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे