आजचा वाढदिवसः महेंद्रजी कोठारी

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले अभियंता श्री. महेंद्र कोठारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावचे सुपुत्र आणि पुणे जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेले अभियंता श्री. महेंद्र कोठारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! पुणे जिल्हा परिषदे मधून 37 वर्ष पेक्षाही जास्ती नोकरी केली. सामाजिक बांधिलकी ठेवून न होणारी अवघड असणारी कामे त्यांनी पूर्ण केली.

May be an image of 8 people, including Santosh Dhaybar, people standing and indoor

May be an image of 3 people

May be an image of 1 person


प्रिय मित्र महेंद्रजी
जय जिनेंद्र
सप्रेम नमस्कार आणि
अनेक उत्तम आशीर्वाद.

विनंती विशेष पत्रास कारण.. आज तुमचा 59वा वाढदिवस आहे.
 तुम्ही मुळातच हुषार होता म्हणून उच्चशिक्षीत अभियंता झालात.
आई आईवडिलांच्या आशीर्वादामुळे तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत गेले.
सामाजिक बांधिलकीने सेवा बजावली.
 तुम्हाला आरोग्य संपन्न, समृद्ध, आनंदी असे उदंड आयुष्य लाभो.. अशी आजच्या दिवशी माझ्या देवाकडे नम्र प्रार्थना करतो,
अनुकरणाचा भाग म्हणून नव्या परंपरेप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याऐवजी आपल्या मूळ संस्कृतीत सांगीतले आहे, तशा पद्धतीने साजरा करा. आई-वडीलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद मागा. त्यांच्या कडून ओवाळून घ्या. त्यांनी आज दिलेला आशीर्वाद फार मोलाचा असणार आहे. नाती चरामी असे ठरवून तुमच्या सहधर्मचारिणीने तुम्हाला मोठी साथ दिली आहे. अशी साथ खरे तर शब्दातीत असते. तरीदेखील तुम्ही कृतज्ञ असल्याचे शब्दांतून त्यांना आज सांगा.
तुम्हाला शतायुष्य लाभो....
- आपला विश्वासू मित्र
कमलकांत वडेलकर, पुणे.


May be an image of 2 people, including Mahendra Kothari and people smiling

May be an image of 15 people, including Mahendra Kothari

May be an image of 3 people, people standing and indoor

May be an image of 7 people and people standing

May be an image of 7 people and people standing

Title: shirur taluka celebrate mahendra kothari birthday