ह भ प रामदास महाराज फडके

किर्तनकार, शिंदोडी

परंतु "ग्रंथ हेच गुरु" मानुन रामदास फडके आपल्या मुलांकडुन तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी व इतर संतसाहित्य वाचून घेत असत. त्यातुनच चिंतन करुन पुढे ते किर्तन करु लागले. त्यामुळे "ग्रंथ हेच गुरु" असल्याचे फडके महाराज सांगतात.

शिरुर तालुक्यातील शिंदोडी या गावचे सुपुत्र ह भ प रामदास महाराज फडके हे अशिक्षित असुनही किर्तन करतात. कधीच शाळेत न गेलेला माणुस प्रवचन, किर्तन करतो यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. रामदास महाराज फडके यांचे वडील सोनबा फडके हे सन १९५० च्या काळात एकतारी भजन गाणारे म्हणुन प्रसिद्ध होते.

रामदास महाराज फडके यांना लहानपणा पासुन भजनाची आवड होती. त्यामुळे वडील सोनबा फडके यांच्या पाऊलावर पाऊल टाकत रामदास फडके यांनी भजन गाण्यास सुरवात केली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना किर्तनकार होण्याची इच्छा झाली. परंतु सगळ्यात मोठी अडचण होती ती शिक्षणाची...

परंतु "ग्रंथ हेच गुरु" मानुन रामदास फडके आपल्या मुलांकडुन तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी व इतर संतसाहित्य वाचून घेत असत. त्यातुनच चिंतन करुन पुढे ते किर्तन करु लागले. त्यामुळे "ग्रंथ हेच गुरु" असल्याचे फडके महाराज सांगतात.

Title: shirur taluka celebrate ramdas phadke birthday
प्रतिक्रिया (2)
 
आप्पासाहेब जाधव
Posted on 19 January, 2021

ह.भ.प. रामदास फडके महाराजांना जन्म दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!

Gorakh kondiba nighul
Posted on 1 January, 2021

Amchya shindodi gavche bhushen kharokharach abhiman ahe amhala jay hari .yek divas tvla kirten pahanyachi echha ahe. Jay malhar🌹🌹🌹

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे