शिरूर तालुक्यातील कोणत्या गावात किती रुग्ण पाहा आकडेवारी...

शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

शिरूर: शिरूर तालुक्यातील ४३ गावात १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली. शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

शिरूर तालुक्यात आजपर्यंत १५६३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १३०२० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. २४२ जणांचा मृत्यू झाला, २३७३ विविध रुग्णालयात उपचार घेत असून, ४१५ आज बरे झाले आहेत.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; ६ जणांचा मृत्यू

शिरूर तालुक्यात रविवारी (ता. 25) सणसवाडी १२, शिक्रापूर २१, विठ्ठल वाडी १, तळेगाव ढमढेरे ५, निमगाव म्हाळुंगी १, डिंग्रजवाडी १, टाकळी भिमा १, बुरुंजवाडी २, कोरेगाव भीमा ५, रांजणगाव गणपती ६, सोनेसांगवी १, वाघाळे १, खंडाळे १, वडगाव रासाई ५, तांदळी २, न्हावरे १२, कोळगाव डोळस ४, नागरगाव ५,  गुनाट ३, आलेगाव पागा ३, रांजणगाव सांडस २, निर्वी १, आंबळे २, चिंचणी १, निमोने ३, पिंपरखेड २, टाकळी हाजी १, कारेगाव १३, शिरूर ग्रामीण १७, आमदाबाद २, तरडोबाची वाडी २, करडे ५, मलठण ५, अण्णा पूर ३, मोराची चिंचोली १, सविंदणे २,, कानुर मेसाई २, कवठे यमाई ३, केंदुर २, पिंपळे धुमाळ १, पाबळ ३, हिवरे १, शिरूर ग्रामीण २८ असे शिरूर तालुक्यातील ४३ गावात १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर १ जणांचा मृत्यू झाला.

शिरूर शहरातील कोणत्या भागात किती रुग्ण पाहा...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

शिरूर तालुक्यात वाढता करोना बाधितचा आकडा चिंताजनक असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

शिक्रापूरच्या बोगस डॉक्टरचे पत्ते बोगस असल्याचा संशय

शिक्रापूर परिसरात ४३ कोरोना बाधित
शिक्रापूर परिसरात रवीवारी नव्याने ४३ कोरोना बाधित आढळून आले आहेत. शिक्रापूर येथे २०, सणसवाडी येथे ९, बुरुंजवाडी येथे १, कोरेगाव भीमा येथे ५, धानोरे येथे २, वाडा पुनर्वसन येथे १, डिंग्रजवाडी येथे २ तर तळेगाव ढमढेरे येथे ३ असे नव्याने ४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

Title: shirur taluka corona news corona patient details at villages
प्रतिक्रिया (1)
 
Swapnil suresh sable
Posted on 26 April, 2021

खोटी बातमी टाकून लोक फसाऊ नका plz

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे