मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनाने निधन

गणेश थोपटे अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात मुक्त पत्रकारिता करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडण्याचे काम करत होते.

पुणे: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता, मुक्त पत्रकार आणि वकिलीचे शिक्षण घेत असलेले गणेश पोपट थोपटे (सध्या रा. दिघी) यांचे कोरोनामुळे आज (सोमवार) निधन झाले आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

गणेश थोपटे यांना कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गणेश थोपटे यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांच्या निधनाचे माहिती समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर त्यांनी चारच दिवसांपुर्वी पोस्ट लिहीली होती. यांच्या अचानक जाण्यामुळे थोपटे परिवारासह मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

गणेश थोपटे अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात मुक्त पत्रकारिता करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. सामाजिक कार्यातही व कुणाच्याही मदतीसाठी ते कायम अग्रेसर असत. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. त्यांनी डेक्कन येथील रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. लिखानाची त्यांना आवड होती. सातत्याने सामाजिक विषयांवर लिखान करत होते. सध्या ते पिंपरी येथील डी.वाय. पाटील विद्यालयात शेवटच्या वर्षाचे कायदेविषयकचे (LLB) शिक्षण घेत होते.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

एका आयटी कंपनीमध्येही ते काम करत असतानाच पुढील शिक्षण घेत होते. परदेशात काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. सध्या दिघी येथे राहात असले तरी त्यांचे मुळ गाव मोराची चिंचोली हे होते. गावाशी त्यांची नाळ जोडलेली होती. शिरूर तालुका डॉट कॉम सामाजिक ग्रुपचे ते सदस्य होते. त्यांचा हसतमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्त्व व कायम प्रत्येकाला मोलाचे मार्गदर्शन करणे तसेच मनमिळावू स्वभाव. यामुळे सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कुटुंब, मित्र, आप्तेष्ट तसेच परिसरतील रहिवाशी हळहळ व्यक्त करत आहेत.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka corona news journalist ganesh thopate passes a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे