शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू

शिरूर तालुक्यात बुधवारी (ता. 28) सणसवाडी ९, शिक्रापूर २७, विठ्ठलवाडी १, तळेगाव ४, निमगाव म्हाळुंगी २, दरेकरवाडी १, धानोरे १, डिंग्रजवाडी १, टाकळी भीमा २...

शिरूर: शिरूर तालुक्यातील ४८ गावात २३० कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली. शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

शिरूर तालुक्यात आजपर्यंत १६३३४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १३८५१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. २५८ जणांचा मृत्यू झाला तर २२२५ विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; ६ जणांचा मृत्यू

शिरूर तालुक्यात बुधवारी (ता. 28) सणसवाडी ९, शिक्रापूर २७, विठ्ठलवाडी १, तळेगाव ४, निमगाव म्हाळुंगी २, दरेकरवाडी १, धानोरे १, डिंग्रजवाडी १, टाकळी भीमा २, बुरुंजवाडी १, कोरेगाव भीमा ५, सोनेसांगवी २, वाघाळे ३, ढोक सांगवी ७, कुरूळी ४, पिंपळसुटी १, वडगाव रासाई ३, तांदळी १, न्हावरे १०, रांजणगाव गणपती ५, गणेगाव खालसा १, कोळगाव डोळस २, उरळगाव १, आलेगाव पागा २, रांजणगाव सांडस १, आंबळे १, आंधळगाव १, निमोने ५ निमगाव दुडे १, पिंपरखेड २, जांबुत ११, वडनेर २, फाकटे १, म्हसे बुद्रुक २, टाकळी हाजी १५, कारेगाव १० शिरूर ग्रामीण १, आमदाबाद १, बाभुळसर खुर्द १, सरद वाडी १, करडे १, निमगाव भोगी २, सविंदणे १, कान्हूर मेसाई १, कवठे यमाई २, जातेगाव बुद्रुक २, हिवरे २, शिरूर शहर ६६ असे शिरूर तालुक्यातील ४८ गावात २३० कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला.

शिरूर शहरातील कोणत्या भागात किती रुग्ण पाहा...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

दरम्यान, शिरूर तालुक्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आव्हान शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka corona news nine dead corona patient dead vill
प्रतिक्रिया (1)
 
Swarup Giramkar
Posted on 29 April, 2021

Stay home stay safe

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे