धामारीत एकोणीस वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

शिक्रापूर: धामारी (ता. शिरुर) येथील गंगासागर वस्ती येथील पूजा ज्ञानेश्वर डफळ या एकोणीस वर्षीय युवतीने बुधवारी (ता. 14) रात्रीच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

शिरूर तालुक्यात करणीच्या प्रकाराने खळबळ; मुलीचा फोटो...

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणेश किसन डफळ (वय ३९, रा. धामारी ता. शिरुर जि. पुणे) यांनी खबर दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पूजाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी हत्यारांसह अटक केलेल्या आरोपीवर खंडणीचा गुन्हा

कारेगावच्या विकासकामांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

शिक्रापूरमध्ये तलवार घेऊन दहशत करणारा सराईत पिस्तुलासह जेरबंद

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka crime news girl suicide at dhamari shikrapur p