रांजणगाव एमआयडीसी मध्ये जबरी चोरी करणारा जेरबंद

रांजणगाव गणपती मंदीराचे पलीकडे पुणे-नगर रोडने पायी चालत जेवणाचे पार्सल आणणेसाठी जात होते.

शिरूरः रांजणगाव एमआयडीसी परिसरात जबरी चोरी करणाऱयाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यातील गावामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

रांजणगाव पोलिस स्टेशन येथे मंगळवारी (ता. 27) गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयातील फिर्यादी राहुल राजेंद्र घनवटे (वय २१, व्यवसाय नोकरी, रा. क्षिरसागर बिल्डींग रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे. मुळ रा. करंजी बुक ता. कोपरगाव जि. अहमदनगर) यांचे फिर्यादीवरून दाखल आहे. यातील फिर्यादी सोमवारी (ता. 26) सायंकाळी ११.१५ वा. सुमारास रांजणगाव गणपती मंदीराचे पलीकडे पुणे-नगर रोडने पायी चालत जेवणाचे पार्सल आणणेसाठी जात होते. यावेळी पाठीमागाचे बाजूने एक मोटार सायकलवरील आलेल्या व्यक्तीने आणि साडी घातलेल्या बाईने फिर्यादीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. यानंतर नगर बाजूकडे पळून गेले. यानंतर अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांनी आम्हाला सदर गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

'शिक्रापूरमधील तावसकर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न'

सदर पथक रांजणगाव एमआयडीसी व शिक्रापूर परिसरामध्ये शोध घेत होते. यावेळी गुप्त बातमीदारांचे मार्फतीने बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा विनायक दामू जिते (रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर जि. पुणे) याने केलेला असून, तो यातील चोरलेला मोबाईल विकी करण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. संशयीत आरोपीचा शोध घेत असनाता विनायक दामू जिते (वय २७, रा. कान्हुर मेसाई ता. शिरूर जि पुणे) हा एमआयडीसी मध्ये मिळून आला. गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. सदर आरोपी अटकपूर्व वैदयकीय तपासणी करून रिपोर्टसह रांजणगाव पोलिस स्टेशन येथे हजर केला आहे.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोहवा उमाकांत कुंजीर, पो.ना राजू मोमीन, पो.ना अजित भुजबळ, पो.कॉ अक्षय नवले, पो.कॉ प्रसन्नजीत घाडगे, चा.पो.हवा. मुकेश कदम यांनी केली. पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. मुंढे हे करीत आहेत.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.

सणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news robbery at ranjangaon midc area lcb
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे