कोंढापुरी दोन गटात तुंबळ हाणामारी

दोन्ही गटांच्या बत्तीस जणांवर दरोड्यांसह हाणामारीचे गुन्हे

दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी चालली होती. यावेळी काही वाहनांची नासधूस करण्यात आली. घरातील साहित्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांच्या घरातील वस्तूंची मोडतोड करण्यात आलेली असून, काही ऐवज जबरदस्तीने नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दोन्ही गटांच्या तब्बल बत्तीस जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

'शिक्रापूरमधील तावसकर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न'

कोंढापुरी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी चालली होती. यावेळी काही वाहनांची नासधूस करण्यात आली. घरातील साहित्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

याबाबाबत किरण स्वप्नील गायकवाड (वय २३, रा. समाज मंदिर शेजारी कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) व मनिषा अक्षय रोकडे (वय २३, रा. मस्जिद समोर कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. किरण गायकवाड या महिलेने दिलेल्या फिर्यादीत समोरील गटातील व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून घेतले तसेच आमच्या डोळ्यात मिरची पूड टाकून खून करण्याची धमकी दिल्याने म्हटले आहे. मनिषा रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने काढून घेत घरामध्ये मी आईच्या हॉस्पीटलसाठी ठेवलेले साठ हजार रुपये, आम्हाला मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

या दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादी आल्याने शिक्रापूर पोलिसांनी रमाकांत पगारे, अक्षय रोकडे, रवि रोकडे, ओमप्रकाश गायकवाड, आदित्य पंचमुख, सागर मागाडे, बाऴू मागाडे, आकाश मागाडे, रोहिणी मागाडे, दिक्षा मागाडे, मनिषा रोकडे, शोभा गायकवाड, चंद्रभागा गायकवाड, रोहीत मागाडे, सौरभ मागाडे, ऋषिकेश रसाऴ, ओंकार रसाळ, दिपक दादाभाउ गायकवाड, अशोक दादाभाउ गायकवाड, स्वप्नील अशोक गायकवाड, आकाश सुरेश दंडवते, हर्षद दिपक गायकवाड, सुमित दिपक गायकवाड, अक्षय दिपक गायकवाड, तेजस साऴवे, तुषार साऴवे, अक्षय अडसुऴ, सखुबाई अशोक गायकवाड, सोनी अक्षय गायकवाड, कविता दिपक गायकवाड, मोनी अडसूळ, प्रणाली (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध बेकायदा गर्दी जमाव जमवणे, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी यांसह दरोड्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

शिरूर तालुक्यातील एका गावात किरकोळ कारणातून युवकाला मारहाण

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहेत.

सणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news two group fighting at kondhapuri
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे