वढू बुद्रुक मध्ये जमिनीच्या वादातून युवकावर हल्ला

दुचाकीहून आले त्यांनी सोनवणे यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून थांबविले. तू आमच्या गावात जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरूर)? येथे तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला? असे म्हणून एका युवकाच्या मोटारीवर हल्ला करून युवकाला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सणसवाडीजवळ मित्राचा खून करणारा पाच तासात जेरबंद

अशोक पांडुरंग गायकवाड, सनी कांबळे, अक्षय जठार, रोहित गायकवाड, अंजना गायकवाड, रुपाली गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड यांसह अनोळखी दोन महिला व दोन पुरुष असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यात प्रेयसीच्या मदतीने केला मुलासह पत्नीचा खून

वढू बुद्रुक येथे शुभम सोनवणे यांनी जमीन घेतलेली असून, २६ एप्रिल रोजी सोनवणे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ०४ जि झेड ७५७७ या वाहनातून आले होते. गावातील अशोक गायकवाड हे दुचाकीहून आले त्यांनी सोनवणे यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून थांबविले. तू आमच्या गावात जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

प्रसिद्ध अभिनेत्रीने भावाची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे अन्..

यावेळी अचानक काही व्यक्ती व महिला त्या ठिकाणी आल्या त्यांनी देखील सोनवणे यांना शिवीगाळ, दमदाटी करत, आमच्या गावात यायचे नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या गोंधळात शुभम सोनवणे यांच्या खिशातील एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पडून गहाळ झाले. शिवाय, मोटारीवर देखील दगडफेक करून हल्ला केला. याबाबत शुभम सुखदेव सोनवणे (वय २५, रा. संजय पार्क विमान नगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

...म्हणून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची बसेसवर कारवाई

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

शिक्रापूर पोलिसांनी अशोक पांडुरंग गायकवाड, सनी कांबळे, अक्षय जठार, रोहित गायकवाड, अंजना गायकवाड, रुपाली गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड यांसह दोन अनोळखी व्यक्ती व दोन अनोळखी महिला (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

महाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठी माहिती...

राज्यात लॉकडाऊन वाढवला!

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka crime news wadhu budruk police complaint shikr
प्रतिक्रिया (1)
 
amit vishnu kamble
Posted on 30 April, 2021

Great newspaper

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे