शिरूर तालुक्यातील ग्रामपंचातीचा Live Result...
शिरूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) 14 फेऱ्यात होणार असून, www.shirurtaluka.com वर Live Result दिला जाणार आहे.शिरूरः शिरूर तालुक्यातील 62 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) 14 फेऱ्यात होणार असून, www.shirurtaluka.com वर Live Result....
वडगाव रासाई येथील ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
वार्ड क्रमांक १ :
१) प्रियांका राहुल ढवळे, २) मनोज संजय शेलार, ३) मेघा सोमनाथ शेलार.
वार्ड क्रमांक २ :
१) वीरेन्द्र दत्तात्रय शेलार
वार्ड क्रमांक ३ :
१) सचिन बंडू शेलार, २) कौशल्या भास्कर शेलार, ३) आप्पासो धुळाजी कोळपे,
वार्ड क्रमांक ४ :
१) अलका विकास चव्हाण, २) आशा सचिन मगर,
वार्ड क्रमांक ५ :
१) जयराम जिजाबा खळदकर , २) रत्नकांत ओमप्रकाश खळदकर, ३) अनुराधा सचिन शेलार.
निमोणे येथील ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) शामकांत राजहंस काळे
२) संजय ज्ञानदेव काळे
३) सुषमा भाऊसो काळे
४) राजश्री संदीप गव्हाणे
५) संजय माळी
६) पार्वतीबाई बापूसाहेब सुर्यवंशी
७) सारीका संतोष जाधव
८) प्रशांत भाऊसाहेब आनुसे
९) स्वाती संतोष गायकवाड
१०) नवनाथ पांडुरंग दुर्गे
११) लीला दिलीप काळे
१२) शामकांत बबनराव ढोरजकर
१३) लता जिजाबा ताठे
गुनाट येथील ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) संदेश ज्ञानदेव कर्पे (अपक्ष)
२) रामदास दगडु काकडे
३) रोहिणी पांडुरंग गव्हाणे
४) सतीश राघु सोनवणे
५) सुनिता तुकाराम भगत (अपक्ष)
६) संध्या सुभाष बहिरट (बिनविरोध)
७) छकुली गोरक्ष धुमाळ (बिनविरोध)
८) सुनंदा शिवाजी कोळपे (बिनविरोध)
९) पांडुरंग बाळासाहेब कोळपे (बिनविरोध)
चिंचणी येथील ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) अनिल सुभेदार पवार
२) उज्वला अनिल पवार
३) सागर चंद्रकांत कट्टे
४) वंदना बापू पवार
५) सुरेखा बाळासो पवार
६) चंद्रकांत सोनबा पवार
७) आनंदा बारकु शेलार
८) शितल सुधीर गोरे
९) परिघा गोरख पवार
शिंदोडी येथील ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) अरुण दौलत खेडकर
२) सिंधु इंद्रभान ओव्हाळ
३) राखी शिवम वाळुंज
४) गौतम मारुती गायकवाड
५) संजय गजाबा धुळे
६) कमल भगवंत वाळुंज
७) रेश्मा रविंद्र वाळुंज
चांडोह ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) संपत महादेव वळसे
२) मनिषा विजय भाकरे
३) नैना शिवाजी रोकडे
४) सतिश सिताराम गोडसे
५) सोनाली शरद खराडे
६) वंदना हनुमंत पानमंद
७) संपत लक्ष्मण पानमंद
८) रामभाऊ सिताराम येवले
९) द्रौपदा हरीभाऊ शेलार
रावडेवाडी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) भाऊसाहेब पोपट किठे
२) सुजाता धर्माजी पिंगट
३) अलका राजाराम शेटफळे
४) प्रदीप शिवनाथ रावडे
५) स्नेहा सचिन गुरव
६) वसंत दत्तोबा रावडे
७) शशिकला बाळू तांबे
बाभुळसर बुद्रुक ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) मोहिनी महेंद्र रणदिवे
२) सुनील श्रीरंग देशवंत
३) दिपाली महेंद्र नागवडे
४) निरंजन हनुमंत नागवडे
५) प्रीती प्रशांत नागवडे
६) मनिषा सोमनाथ नागवडे
७) गणेश तानाजी मचाले
८) मंगल दादा भंनडलकर
९)कविता हनुमंत पाटोळे
कवठे येमाई ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) साधना निलेश पोकळे
२) मंगल रामदास सांडभोर
३) उत्तम नथु जाधव
४) राजेंद्र पांडुरंग इचके
५) मिना बाळू डांगे
६) निखिल संतोष घोडे
७) मनीषा पांडुरंग भोर
८) रामदास बाळू इचके
९) मधुकर दत्तात्रय रोकडे
१०) वैशाली दिपक रत्नपारखी
११) प्रविण सूर्यकांत बाफना
१३) गणेश रवींद्र उघडे
१४) सुनिता बबन पोकळे
१५) वर्षाराणी सचिन बो-हाडे
१६) ज्योती बाळशीराम मुंजाळ
१७) शोभा किसन हिलाळ
१८) विठ्ठल भाऊ गुंजाळ
शिरसगाव काटा ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) अनिता संभाजी विधाटे
२) अनंतकुमार चंद्रकांत शिंदे,
३) मीताबाई रामदास गोरे
४) गजानन कोंडीबा कोळपे,
५) पुष्पा प्रल्हाद जाधव
६) सुनीता मच्छिद्र इंगळे,
७) कोमल निखिल कदम
८) बाळासो नामदेव गायकवाड ९) ज्योती संतोष जाधव
१०) शीतल विनायक चव्हाण
११) नरेंद्र अण्णासो माने
१२) पुष्पा विलास सोनवणे
१३) मनीषा लक्ष्मण जाधव
बाभूळसर बु. ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
मोहिनी महेंद्र रणदिवे
सुनील श्रीरंग देशवंत
दीपाली महेंद्र नागवडे
निरंजन हनुमंत नागवडे
प्रीती प्रशांत नागवडे
मनीषा सोमनाथ नागवडे
गणेश तान्हाजी मचाले
मंगल दादा भंडलकर
कविता हनुमंत पाटोळे
चिंचोली मोराची ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
राहुल शिवाजी नाणेकर
विमल अर्जुन नाणेकर
अश्विनी विजय मोहिते
अशोक ठकूजी गोरडे
रुपाली मच्छिन्द्र धुमाळ
चैत्राली सचिन गोरडे
स्मिता गुलाबराव धुमाळ
संतोष बाळासाहेब भोसले
सुमन शिवाजी नाणेकर
उरळगाव ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
रफिक महम्मद शेख
निकिता मोहन सात्रस
स्वाती शशिकांत कोकडे
अशोक नारायण चव्हाण
भाग्यश्री अमोल होलगुंडे
अशोक बबन कोळपे
स्वप्नील साहेबराव गिरमकर
शिंदोडी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) अरुण दौलतराव खेडकर
२) सिंधु इंद्रभान ओव्हाळ
३) राखी शिवम वाळुंज
४) रेश्मा रविंद्र वाळुंज
५) कमल भगवंत वाळुंज
६) गौतम मारुती गायकवाड
७) संजय गजाबा धुळे
केंदूर ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
१) सूर्यकांत रावसाहेब थिटे
२) शालन अशोक भोसुरे
३) सुषमा अशोक प-हाड
४) भरत ज्ञानेश्वर साकोरे
५) अमोल शांताराम थिटे
६) सुवर्णा सतिश थिटे
७) मंगेश श्रीपती भालेकर
८) सुनील बबन थिटे
९) योगिता ज्ञानेश्वर थिटे
१०) कल्पना बाळासाहेब थिटे
११) विठ्ठल प्रभाकर ताथवडे
१२) अविनाश काळूराम साकोरे
१४) मंगल अरुण साकोरे
१५) जयश्री शहाजी सुकरे
१६) अलका सुदाम प-हाड
गोलेगाव ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
मयूर खंडू बोऱ्हाडे
दीपाली पडवळ
प्रतिभा वाखारे
बबन मांढरे
दिलीप पडवळ
निलेश बांदल
सुनीता पडवळ
सुनीता वाखारे
सारिका इंगळे
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार यांच्या पत्नी उषा पोपट शेलार यांचा ३ मताने पराभव
करंदी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
शिवाजी सोपान दरेकर
रेखा रामदास खेडकर
उज्वल रघु नपते
संदीप उत्तम ढोकले
सोनाली किरण ढोकले
नितीन सोपान ढोकले
शरद राजेंद्र ढोकले
पांडुरंग आनंदराव ढोकले
बबन सोमनाथ ढोकले
सुनीता कैलास ढोकले
अंकुश वामन पंचमुख
सुभद्रा कांतीलाल ढोकले
शोभा राजेंद्र दरेकर
सणसवाडी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
रुपाली दगडू दरेकर
शशिकला रमेश सातपुते
अक्षय अर्जुन कानडे
प्रियांका गणेश दरेकर
राजेंद्र सुदाम दरेकर
संगीत नवनाथ हरगुडे
रामदास खुशाल दरेकर
दीपाली गणेश हरगुडे
नवनाथ बाळासो हरगुडे
ललिता बाळकृष्ण दरेकर
राहुल किसन हरगुडे
दत्तात्रय नामदेव हरगुडे
स्नेहल राजेश भुजबळ
सुनंदा नवनाथ दरेकर
सागर प्रकाश दरेकर
ऍड विजयराज दत्तात्रय दरेकर
सुवर्णा रामदास दरेकर
इनामगाव ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
सिद्धेश्वर बप्पू नांदरे
अनुराधा प्रफुल्ल घाडगे
गणेश बाळासो लोणकर
विजयराव फत्तेसिंग मोकाशी
रघुनाथ भालेराव
सुरज मचाले
पल्लवी घाडगे
सुरेखा दत्तात्रय मचाले
सारिका संदीप घाडगे
मंजुषा सतीश नलगे
वैजयंता महेश घाडगे
रंजना गांधले
रामदास शिंदे
करंदी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
1) शिवाजी सोपान दरेकर
2) उज्वल रघु नपते
3) संदीप उत्तम ढोकले
4) सोनाली किरण ढोकले
5) नितीन सोपान ढोकले
6) शरद राजेंद्र ढोकले
7) पांडुरंग आनंदराव ढोकले
8) बबन सोमनाथ ढोकले
9) सुनीता कैलास ढोकले
10) अंकुश वामन पंचमुख
11) सुभद्रा कांतीलाल ढोकले
12) शोभा राजेंद्र दरेकर
13) रेखा रामदास खेडकर
मिडगुलवाडी ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:
१) सतीश रामदास इचके
२) नीता संदीप कोळेकर
३) प्रभावती सुनील मिडगुले
४) राहुल विलास मिडगुले
५) संध्या मुकुंद मिडगुले
उर्वरित उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे
कोरेगाव भीमा येथील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
१) गणेश कैलास कांबळे
२) महेश देवराम ढेरंगे
३) कोमल प्रदीप खलसे
४) जितेंद्र सोपान गव्हाणे
५) संध्या संतोष शिंदे
६) अमोल शहाजी गव्हाणे
७) नागनाथ जगन्नाथ गव्हाणे
८) मनोज रामदास ढेरंगे
९) मनीषा संपत गव्हाणे
१०) राजश्री महेंद्र भांडवलकर
११) जयश्री दिपक गव्हाणे
१२) रोहिणी अविनाश गव्हाणे
१३) धनाजी सतु ढेरंगे
१४) शरद सुभाष ढेरंगे
१५) दत्तात्रय संभाजी ढेरंगे
१६) संदीप कचरू ढेरंगे
१७) मोनिका भाऊसाहेब ढेरंगे
१८) रेखा तानाजी ढेरंगे
१९) बाळासाहेब गेनबा भालेराव
विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:
१) झोरे उमेश सामा
२) सागर बाळासाहेब ढमढेरे
३) कोमल सुधीर कातोरे
४) संतोष दत्तात्रय गायकवाड
५) गवारी लता संदीप
६) गवारे महिंद्र विलास
७) गवारे ज्योती अमोल
सतीश सुभाष गवारी आणि प्रतिभा राजेंद्र वाळके यांना २६५ समसमान मते पडली. त्यानंतर चिठ्ठी टाकुन निवड करण्यात आली.त्यामध्ये
प्रतिभा राजेंद्र वाळके विजयी झाल्या.
शिंदोडी: पांडुरंग कृपा पॅनलचे विजयी उमेदवार रेश्मा रवींद्र वाळुंज, कमल भगवंत वाळुंज
शिंदोडी येथील हनुमान ग्रामविकास पॅनलचे अरुण दौलत खेडकर, राखी शिवम वाळुंज, सिंधू इंद्रभान ओव्हाळ, संजय गजाबा धुळे, गौतम मारुती गायकवाड विजयी.
शिंदोडी येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या पत्नीचा २८ मताने पराभव
केंदूरः श्री. विठ्ठल प्रभाकर ताथवडे (अपक्ष) विजयी....
वढु बुद्रुक: प्रफुल्ल शिवले यांच्या पॅनलचा फक्त एका उमेदवाराचा पराभव; उर्वरीत उमेदवारांचा विजय; यापूर्वी पाच उमेदवार बिनविरोध
कोरेगाव भीमा: राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलआप्पा ढेरंगे यांच्या बंधूंचा निवडणुकीत पराभव
दरम्यान, आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला असून, शिरूर कुकडी हॉल येथे ही मतदान मोजणी सुरू आहे. एकावेळी 20 टेबलांवर ही मतमोजणी होत आहे.
-
पहिल्या फेरीमध्ये -केंदुर, कोरेगाव-भीमा, मिडगुलवाडी,
-
दुसरी फेरी - गोलेगाव ,वढू बुद्रुक , सणसवाडी, करंदी,
-
तिसरी फेरी - उरळगाव, शिंदोडी, मलटण, विठ्ठलवाडी
-
चौथी फेरी- सविंदणे, चिंचोली मोराची, कवठे यमाई ,वरुडे, निमगाव भोगी
-
पाचवी फेरी- कानहुर मेसाई, पाबळ धामारी
-
सहावी फेरी - निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, वडनेर खुर्द, फाकटे, नागरगाव ,पिंपळसुटी
-
सातवी फेरी - गणेगाव दुमाला, बाभूळसर खुर्द, इनामगाव ,शिरसगाव काटा, गुनाट
-
आठवी फेरी - न्हावरे, कोळगाव डोळस, निर्वी, आलेगाव पागा ,चिंचणी
-
नववी फेरी - निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, कोंढापुरी
-
दहावी फेरी - पारोडी, टाकळी भिमा, खंडाळे, वाघाळे, भांबर्डे, पिंपरी दुमाला ,खैरेवाडी
-
अकरावी फेरी - आंधळगाव,, कुरूळी वडगाव रासाई ,पिंपळे जगताप, दरेकरवाडी
-
बारावी फेरी - गणेगाव खालसा, बुरुंजवाडी, बाभुळसर खुर्द, निमोने, कारेगाव, पिंपळे खालसा,
-
तेरावी फेरी - तळेगाव ढमढेरे ,मुखई
-
चौदावी फेरी - शिक्रापूर
, Sanjay Gaikwad
Posted on 19 January, 2021कोंढापुरी चा निकाल
Ganesh Raut
Posted on 18 January, 2021Live result shikrapur
Amol Shelke
Posted on 18 January, 2021Result update hot nahit
राहुल आनंदराव गवारे
Posted on 18 January, 2021गाव निहाय निकाल अपलोड करावा
राहुल आनंदराव गवारे
Posted on 18 January, 2021गाव निहाय निकाल अपलोड करावा
राहुल आनंदराव गवारे
Posted on 18 January, 2021गाव निहाय निकाल अपलोड करावा
SANDIP RANDIVE
Posted on 18 January, 2021NicenWgsJ information
SANDIP RANDIVE
Posted on 18 January, 2021NicenWgsJ information
SANDIP RANDIVE
Posted on 18 January, 2021NicenWgsJ information
vilas devram tambe
Posted on 18 January, 2021warude gaon result update
vilas devram tambe
Posted on 18 January, 2021warude gaon result update
सुभाष भैरट
Posted on 18 January, 2021प्रत्येक गावनिहाय निकाल मिळाला तर खुप छान होईल
सनिल निचित
Posted on 18 January, 2021जाहिरात बंद करा
Ganesh Umap
Posted on 18 January, 2021Khupach Chan 👍
jtut
Posted on 18 January, 2021अजुन निकाल जाहीर झाला नाही का????????