शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंचांची नावे पाहा...

शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच - उपसरपंच पुढील प्रमाणे...

शिरूर: शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडी झाल्याने आता गावाचे गाव कारभारी जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे...

शिरूर तालुक्यातील गावांची यादी

May be an image of 1 person and text that says 'इंडियनऑयल साई गणेश पेट्रोलियम रांजणगाव गणपती येथे IndianOil CNG CNG आता ONLINE २४ तास सेवा'

नवनिर्वाचीत सरपंच आणि उपसरपंचासांठी महत्त्वाची बातमी...

शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच - उपसरपंच पुढील प्रमाणे:

 1. निमगाव दुडे  सरपंच अश्विनी गायकवाड, उपसरपंच, प्रशांत पवार,

 2. रावडेवाडी  सरपंच भाऊसाहेब किठे, उपसरपंच स्नेहा गुरव,

 3. बाभुळसर बुद्रुक  सरपंच गणेश मचाले, उपसरपंच दिपाली नागवडे,

 4. विठ्ठल वाडी  सरपंच शंकर धुळे, उपसरपंच महेद्र गवारे,

 5. दहिवडी सरपंच सुवर्णा नेटके, उपसरपंच मनीषा ढमढेरे,

 6. नागरगाव सरपंच हरिभाऊ शेलार, उपसरपंच अर्चना वाघमोडे,

 7. न्हावरे सरपंच अलका शेंडगे, उपसरपंच कविता बिडगर,

 8. आंधळगाव सरपंच अरुणा ओव्हाळ, उपसरपंच सुभाष सरोदे,

 9. तळेगाव ढमढेरे  सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे,

 10. पिंपळसुटी  सरपंच रूपाली फराटे, उपसरपंच शशिकांत वेताळ

 11. सविंदणे  सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच भाऊसो लंघे,

 12.  कोळगाव डोळस  सरपंच उषा जगताप, उपसरपंच सखाराम गोरे,

 13. जातेगाव बुद्रुक सरपंच अलका होळकर, उपसरपंच गणेश उमाप,

 14. आमदाबाद  सरपंच सविता माशेरे, उपसरपंच कांताराम नऱ्हे,

 15. निर्वी  सरपंच जयश्री लटांबळे, उपसरपंच निलेश सोनवणे,

 16. कुरूळी  सरपंच शेहनाज पठाण,उपसरपंच शाम हरिहर,

 17. गुनाट सरपंच पाडूरंग कोळपे,उपसरपंच रोहिणी गव्हाणे,

 18. मलठण सरपंच शशिकला फुलसुंदर,उपसरपंच विनोद कदम,

 19. आलेगाव पागा सरपंच संभाजी बेनके, उपसरपंच लिलाताई भोसले,

 20. चिंचोली मोराची  सरपंच अशोक गोरडे, उपसरपंच राहुल नाणेकर,

 21. कवठे यमाई सरपंच मंगल ताई सांडभोर, उपसरपंच निखील घोडे,

 22. वडगाव रासाई सरपंच सचिन शेलार, उपसरपंच प्रियांका ढवळे,

 23. गणेगाव दुमाला सरपंच तुकाराम निबाळकर, उपसरपंच मुरलीधर सांगळे,

 24. वरुडे सरपंच कानिफनाथ भरणे, उपसरपंच पाडूरंग तांपे,

 25. इनामगाव सरपंच पल्लवी घाडगे, उपसरपंच सिद्धेश्वर नांद्रे,

 26. निमगाव भोगी सरपंच सचिन सांबारे, उपसरपंच सिंधुबाई रासकर,

 27. चांडोह सरपंच वंदना पानमंद, उपसरपंच सतीश गोडसे,

 28. चिंचणी सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच परिघा पवार,

 29. वडनेर खुर्द  सरपंच  शिल्पा निचित,उपसरपंच विक्रम निचित,

 30. शिरसगाव काटा  सरपंच ज्योती जाधव, उपसरपंच वैशाली धुमाळ

 31. सादलगाव सरपंच हरिभाऊ चांदगुडे, उपसरपंच विकास शेलार,

 32. फाकटे सरपंच रेखा दरेकर, उपसरपंच मधुकर डिंगरे,

 33. पिंपरखेड  सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच देवराम वरे,

 34. उरळगाव सरपंच सारिका जांभळकर,  उपसरपंच स्वाती कोहकडे,

 35. निमगाव म्हाळुंगी सरपंच महेंद्र रणसिंग, उपसरपंच कविता चौधरी,

 36. शिंदोडी सरपंच अरुण खेडकर, उपसरपंच राखी वाळुंज

 37. खैरेनगर सरपंच संदीप खैरे उपसरपंच वर्षा सातपुते

 38. धामारी सरपंच स्वाती डफळ उपसरपंच  रेखा गायकवाड,

 39. वढू बुद्रुक सरपंच अनिल शिवले उपसरपंच हिरालाल तांबे,

 40. कोंढापुरी, सरपंच संदीप डोमाळे उपसरपंच सुजाता गायकवाड,

 41. सणसवाडी सरपंच सुनंदा दरेकर उपसरपंच विजयराज दरेकर,

 42. वाघाळे सरपंच संगीता थोरात उपसरपंच अनिता शेळके

 43. पाबळ सरपंच मारुती शेळके सरपंच राजाराम वाघोले,

 44. भांबर्डे सरपंच दीपक वीर उपसरपंच अलका जावळे,

 45. केंदुर सरपंच सुवर्णा थिटे उपसरपंच भरत साकोरे,

 46. निमोने सरपंच श्यामकांत काळे उपसरपंच राजश्री गव्हाणे,

 47. हिवरे सरपंच शारदा गायकवाड उपसरपंच दीपक खैरे,

 48. शिक्रापूर सरपंच रमेश गडदे उपसरपंच सुदाम खैरे,

 49. मुखई सरपंच ज्योती पलांडे उपसरपंच रामेश पलांडे,

 50. करंदी सरपंच सुभद्रा ढोकले उपसरपंच बबन ढोकले,

 51. कारेगाव सरपंच निर्मला नवले उपसरपंच अजित कोहकडे,

 52. खंडाळे सरपंच सुरेखा नळकांडे उपसरपंच सोपान नरवडे,

 53. पारोडी सरपंच कमल शिवले उपसरपंच शशिकांत कोकरे,

 54. आपटी सरपंच रूपाली ढगे उपसरपंच रेणुका गाडेकर,

 55. पिंपळे जगताप सरपंच सोनल नाईकनवरे उपसरपंच सागर शितोळे,

 56. कान्हूर मेसाई सरपंच चंद्रभागा खर्डे उपसरपंच संदीप तांबे,

 57. टाकळी भिमा सरपंच कोमल माळूलकर उपसरपंच अश्विनी पाटोळे,

 58. पिंपरी दुमाला सरपंच महेंद्र डोळ्यात उपसरपंच माणिक म्हाळसकर,

 59. मिडगुलवाडी सरपंच प्रभावती मिडगुले उपसरपंच सतीश इचके,

 60. बाभुळसर खुर्द सरपंच सोनाली फंड उपसरपंच शेखर डाळिंबकर,

 61. गोलेगाव सरपंच दिलीप पडवळ उपसरपंच प्रतिमा वाखारे,

 62. गणेगाव खालसा सरपंच मंदा ढसाळ उपसरपंच आबासाहेब बांगर,

 63. कोरेगाव भीमा सरपंच अमोल गव्हाणे उपसरपंच शिल्पा फडतरे,

 64. वाडा पुनर्वसन सरपंच नवनाथ माळी उपसरपंच सुरेखा ढोरे,

 65. पिंपळे खालसा सरपंच सुप्रिया धुमाळ उपसरपंच राजेंद्र धुमाळ,

 66. जातेगाव खुर्द सरपंच वैशाली मासळकर उपसरपंच विकास मासाळकर,

 67. खैरेवाडी सरपंच स्वाती पवार उपसरपंच नंदकिशोर गोडसे,

 68. बुरुंजवाडी सरपंच कावेरी नळकांडे उपसरपंच नानासाहेब रुके,

 69. दरेकरवाडी सरपंच ज्ञानेश्वर चकोर उपसरपंच कमल दरेकर,

 70. डिंग्रजवाडी सरपंच यशवंत गव्हाणे उपसरपंच शोभा गव्हाणे,

 71. मोटेवाडी सरपंच रोहन गवळी उपसरपंच संगीता शिंदे

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

आईच्या हस्ते kks चे उदघाटन करुन दिला अनोखा संदेश...

https://www.shirurtaluka.com/share_images/home1advt.jpg

May be an image of 2 people, outdoors and text that says

May be an image of text

May be an image of text that says

आपल्या गावची संपूर्ण माहिती, छायाचित्रे ठेवण्यासाठी संपर्कः तेजस फडके- 9766117755 / 9423020103

Title: shirur taluka grampanchayat sarpanch and deputy sarpanch nam
प्रतिक्रिया (1)
 
संभाजी डांगे
Posted on 24 February, 2021

सर्व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दीक शुभेच्या ....

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे