शिरूर शहरात लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई

शिरूर शहरातील बाजारपेठातील दुकाने व जुना पुणे-नगर रोड, पाबळ फाटा, बसस्थानक परिसर, तहसिल कचेरी रोड वर कारवाई करण्यात आली.

शिरूर: शिरूर पोलिस ठाण्याच्या वतीने गेल्या तीन दिवसात लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करणा-या १३१ जणांवर कारवाई करून सुमारे ८५ हजारांची दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनाने निधन

शिरूर शहरातील बाजारपेठातील दुकाने व जुना पुणे-नगर रोड, पाबळ फाटा, बसस्थानक परिसर, तहसिल कचेरी रोड वर पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांबळे, उंदरे, महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील मोटे, बिरदेव काबुगडे, सहाय्यक फौजदार पवार, पोलिस कॉन्सटेबल राजेंद्र गोपाळे यासह वाहतूक पोलिस व होमगार्ड यांच्या पथकाच वतीनेही कारवाई करण्यात आली.

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करुन मास्क न वापरणे, विना कारण बाहेर पडणे व संचार बंदी उल्लंघन या कारणास्तव दुकाने, वाहने व नागरीक अशा १३१ जणांवर गेल्या दिवसांत कारवाई करण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव थांबविण्याच्या दृष्टीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे व होणारी दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी केले आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: shirur taluka news shirur police action on lockdown vechile
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे