नियंत्रण सुटलेल्या मोटारीचा Shocking Video पाहाच...

मोटार चालकाने नियंत्रण गमावले आणि आजूबाजूच्या गाड्यांना धडक देण्यापासून वाचू लागला.

नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या एक नियंत्रण सुटलेल्या मोटारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसत आहे. मोटार पाहून वडिलांनी 4 वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला आहे.

Video: अबब... भलामोठा सरडा होतोय व्हायरल

रशियामधील सेंट पीटरबर्गमध्ये येथे 14 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ एका दुकानाबाहेरील आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक अनियंत्रित झालेली मोटार वेगाने मागच्या दिशेने जाऊ लागली. जशी जशी गाडीची गती वाढली, मोटार चालकाने नियंत्रण गमावले आणि आजूबाजूच्या गाड्यांना धडक देण्यापासून वाचू लागला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. स्टोअरच्या बाहेर उभे असलेल्या एका 4 वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत वाचवले आहे.

Video: केस कापताना युवक ढसाढसा रडला...

मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलावरील धोका लक्षात घेऊन जोरात उचलून घेतले आणि बाजूला पळाला. यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला आहे. नेटिझन्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवत असून, मुलाचा जीव वाचविणाऱ्या वडिलांचे कौतुक करीत आहेत.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says

Video: कोंबडी पळाली तंगडी धरून...

Video: बापरे! कोंबडा आणि कुत्र्याची तुफान फायटिंग...

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

May be an image of text

Title: shocking video viral a 4 year old boy suddenly appeared in f
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे