Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सापाला अगदी सहजपणे ही व्यक्ती नाकात घातले आणि त्यानंतर तोंडातून बाहेर काढले.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर काढताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बापरे! 'सनी देओल'ने खाल्ला नागाचा फणा...

विद्युत जामवालने इन्स्टाग्रामवर 'आय लव्ह माय इंडिया' असे शीर्षत देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, 'सापाला अगदी सहजपणे ही व्यक्ती नाकात घातले आणि त्यानंतर तोंडातून बाहेर काढले. यादरम्यान सापाचा काही भाग हलताना दिसतो. पण, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ पाहताना अंगावर काटा उभा राहतो.'

दरम्यान, संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली झाले. पण, काही जणांना हा व्हिडिओ आवडलाही आहे. एका युजरने लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये प्राण्यांसोबत गैरव्यवहार केल्याचं तुम्हाला वाटत नाही का? साप त्या व्यक्तीच्या नाकात शिरू इच्छित होता? तर दुसऱ्या एका युजरने यामागील कारण विचारले आहे.

युवकाच्या पॅंटीमध्ये रात्री शिरला कोब्रा अन्...

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shocking viral video snake put in the nose and taken out of