शिरुर तालुक्यात शिवसंपर्क अभियान दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद...

शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांचे सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन

शिरुर तालुक्यात व शहरात शिवसंपर्क अभियान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

शिरुर: शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत. संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरुर तालुक्यात व शहरात शिवसंपर्क अभियान दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग त्वरित लागु करा अन्यथा...

शिरूर तालुक्यातील २४ गावात ६४ कोरोना बाधित रुग्ण दोघांचा मृत्यू

यावेळी  जिल्हा संघटक नगरसेवक संजय देशमुख, महिला जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, उपजिल्हा महिला संघटिका शैलजा दुर्गे, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, मच्छिंद्र गदादे, शिवसेना शहरप्रमुख मयूर थोरात, उपशहरप्रमुख सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, संदीप जामदार, संतोष पवार, सुनिल परदेशी, गोरख करंजुले, नितीन जामदार, तालुका ग्राहक कक्ष अनिल पवार, संतोष काळे, लाला लोखंडे, शुभम माळी, निखिल केदारी, गणेश जाधव, विनोद मदने, निखिल शिंदे, अमोल गोरे, नवनाथ गायकवाड, स्वप्नील शिंदे, सनी थोरात, सुनील जठार, पोपट ढवळे व शिवसैनिक उपस्थित होते.

शाळा सुधार निधीच्या नावाखाली हजारो रुपये उकळल्याचे समोर

...अन अनाथ सोनीला मिळाला आयुष्यभराचा जोडीदार

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Spontaneous response to Shiv Sampark Abhiyan tour in Shirur