Stock Market: Paytm चे शेअर निर्देशांक कोसळले म्हणून...

गेल्या आठवड्यात Paytm या वित्तीय तंत्रज्ञानावर आधारित company चा share हा शेअर बाजारावर नोंदला होता. त्यावेळी शेअरची किंमत २७ टक्‍क्‍यांनी कोसळली होती. नंतर सोमवार (दि. २२) रोजी ही या कंपनीच्या शेअरचा भाव सकाळच्या सत्रात १८ टक्‍क्‍यापर्यंत कोसळला होता.

मुंबई: गेल्या आठवड्यात Paytm या वित्तीय तंत्रज्ञानावर आधारित company चा share हा शेअर बाजारावर नोंदला होता. त्यावेळी शेअरची किंमत २७ टक्‍क्‍यांनी कोसळली होती. नंतर सोमवार (दि. २२) रोजी ही या कंपनीच्या शेअरचा भाव सकाळच्या सत्रात १८ टक्‍क्‍यापर्यंत कोसळला होता. त्यामुळे गुंतवणूक दारांचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य...

या कंपनीने गेल्या आठवड्यात IPO च्या माध्यमातून 18,300 कोटी रुपयांचे भांडवल जमा केले आहे. आयपीओमधील शेअरच्या किमती या कंपनीच्या कार्यक्षमतेच्या प्रमाणात नाहीत, असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांनी सांगितले की, केवळ एक दिवसाच्या किंवा एखाद्या आठवड्याच्या शेअरच्या भावावरुन कंपनीचे मूल्य ठरविता येत नाही. कालांतरानंतर या कंपनीच्या शेअरचा भाव स्थिर होईल असे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Stock Market Paytm Che Share Coordinates Kosle Mahnoon