शिरुर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक...

शिरुर तालुक्यातील ५९ गावात २७८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली असुन शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधित यांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिरुर: शिरुर तालुक्यातील ५९ गावात २७८ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर २ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली असुन शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधित यांचा आकडा चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माजी उपसरपंचाला बेदम मारहाण करून केली हत्या...

शिरुर तालुक्यात आजपर्यंत १७३९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन १४८७७ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली. २७४ जणांचा मृत्यू झाला, तर २२४४ विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरुर तालुक्यात आज सणसवाडी १८, शिक्रापूर ३६, विठ्ठलवाडी २, तळेगाव ११, कासारी १ , कोंढापुरी १, धानोरे १, डिंग्रजवाडी १, वाडा पुनर्वसन१, टाकळी भिमा १, कोरेगाव भीमा १४, गणेगाव खालसा १, रांजणगाव १५, करंजावणे ३, सोनेसांगवी ४, वाघाळे २, ढोक सांगवी ३, कुरूळी ५, मांडवगण फराटा ७, सादलगाव २, इनामगाव ४, वडगाव रासाई १, न्हावरे १, कोळगाव डोळस १, उरळगाव ३, नागरगाव २, आलेगाव पागा १ रांजणगाव सांडस ७, आंबळे २, निमोने ४, निमगाव डुडे १, जांबुत ५, वडनेर २, फाकटे १, म्हसे बुद्रुक २,  टाकळीहाजी १०, कारेगाव १३, शिरूर ग्रामीण ८, आमदाबाद१, सरद्वाडी २, गोलेगाव २, तरडोबाचीवाडी १, करडे २, मलठण ४, निमगाव भोगी १, वरुडे १, सविंदणे ५, कानुर मेसाई ३, कवठे यमाई ३, केंदुर ४, करंदी ५,, जातेगाव बुद्रुक ३ वाजेवाडी २, पाबळ ७, पिंपळे १, धामारी ४, खैरेनगर ५, वढू बुद्रुक ९, शिरुर शहर १६ असे शिरुर तालुक्यातील ६९ गावात २७८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर २ जणांचा मृत्यू झाला.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

शिरुर तालुक्यात वाढता कोरोना बाधितचा आकडा चिंताजनक असुन नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावूने, गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सोशल डिस्टेंस पाळावे व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कराव, असे आव्हान शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे.

Title: The number of corona victims in Shirur taluka is alarming
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे