Theft: शिक्रापुरात खिडकीतून दरवाजा उघडून दागिने चोरी

शिक्रापूर येथील बजरंगवाडी (Bajrangwadi) येथे घरातील व्यक्ती घरात झोपलेले असताना देखील अज्ञात व्यक्तीनी खिडकीतून (window) दरवाजा (Door) उघडत घरात प्रवेश करुन सोन्याचे (Gold) दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस (Police )स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर (Mahabaleshwar) नगर येथे एका घराचा दरवाजा (Door) खिडकीतून (window) उघडून रक्कम चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता येथील बजरंगवाडी येथे घरातील व्यक्ती घरात झोपलेले असताना देखील अज्ञात व्यक्तीनी खिडकीतून दरवाजा (Door) उघडत घरात प्रवेश करुन सोन्याचे (Gold) दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस (Police )स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे.

Crime: शिरुर तालुक्यातील महिलेसह महिलेच्या कुटुंबियांना मारहाण

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथील जितेंद्र यादव व त्यांच्या घरातील व्यक्ती रात्री घरात झोपलेले होते, रात्री तीनच्या सुमारास यादव जागे झाले असताना त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे तसेच घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यादव यांनी पाहिले असता घरातील कपाट उघडे दिसून आले कपाटात पाहिले असताना कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले, सोन्याची चैन असे दोन तोळे सोन्याचे दागिले हे खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत करुन घरातील दागिने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.

Murder: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला कुऱ्हाडीसह अटक

याबाबत जितेंद्र अंबिका यादव (वय ३०) रा. शिक्रापूर बजरंगवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. रसूलपूर जगदेव पो. माहूलबोज जि. महू उत्तर प्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.

Shikrapur: शालेय व्यवस्थापन समितीत ग्रामपंचायत सदस्याचा पराभव

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Theft Shikrapura window door open theft