मृतदेहावर टाकलेली चादर सरकल्याचा भास झाला आणि...

मृतदेहावर टाकण्यात आलेली चादर सरकल्याचा भास झाला. कुटुंबीयांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्यांनी तत्काळ शेजारच्या एका डॉक्टरला बोलावून घेतले.

लखनौ (उत्तर प्रदेश): सुल्तानपूर जिल्ह्यातील डॉक्टरांनी एका व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी मृतदेह घरी आणला. मात्र, अचानक मृतदेहावर टाकण्यात आलेली चादर सरकल्याचा भास झाला. कुटुंबीयांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना त्यांनी तत्काळ शेजारच्या एका डॉक्टरला बोलावून घेतले. तपासणी केली संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर अचानक हसू खुलले.

पुण्यात रेल्वे अधिकाऱयाने केला महिलेचा विनयभंग अन्...

कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि या व्यक्तीला पुढील उपचारासाठी लखनौमध्ये दाखल केले. मात्र, कुटुंबीयांचा आनंद फार काळ टिकला नाही आणि सात तासांनंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. कोतवाली नगर क्षेत्रातील दरियापूर परिसरात राहाणाऱ्या अब्दुल माबूद यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अब्दुल यांच्या वहिणीने सांगितले की, त्यांना ऑक्सिजनची गरज होती. गुरुवारी सुमारे दोन वाजता त्यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांना तीन ते चार इंजेक्शन देण्यात आली. यानंतरही त्रास होत होता. मात्र, डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडरच शिल्लक नसल्याचं सांगितले.

धक्कादायक! पुणे पोलिसांनी डान्स बारवर छापा टाकला आणि...

रुग्णाला बरे वाटत नसल्यामुळे सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्यांची पल्स रेट आणि ऑक्सिजन लेवल अत्यंत खालावली असल्याचं समोर आले. खासगी रुग्णालयातही डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. शेवटी रुग्णाला पुन्हा सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर छातीवर पंप करुनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिक्रापूरमध्ये घडले खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन...

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय संध्याकाळी मृतदेह घेऊन आपल्या गावी गेले. नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली आणि शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. यामुळे रात्री मृतदेह घरीच ठेवण्यात आला. रात्री साडेअकरा-पावणेबाराच्या सुमारास मुलगी सना मृतदेहाजवळच बसल्या होत्या. मुलीला चादर हळूहळू हालताना दिसली. यानंतर तिने आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. यानंतर संबंधित व्यक्ती श्वास घेत असल्याचे जाणवले.

पुणे-नगर रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळेल्या व्यक्तीचा मृत्यू

मृताच्या भावाने सांगितले, मुलीने बाबा हालचाल करत असल्याचे सांगितले. मी लगेचच हात लावून बघितला तेव्हा जाणवले की हृदयाचे ठोके सुरू आहेत. यानंतर तोंडाने त्यांना हवा दिली. तोपर्यंत डॉक्टर आले होते. त्यांनी तपासणी केली असता समोर आले, की पल्सही सुरू आहे. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज (शुक्रवार) सकाळी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

उमेश तावसकर यांच्या विरोधात आता खंडणीची तक्रार

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

तू जमीन का घेतली आणि आमच्या गावात का आला?

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: uttar pradesh news lucknow doctor declair man dead but he is
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे