Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

आईला ऑक्सिजन मिळावा यासाठी या महिलेच्या दोन्ही मुली स्वतःच्या तोंडातन ऑक्सिजन देत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश): देशभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. देशातील विविध रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत असून, त्यांना ऑक्सिजन कमी पडत आहे. यामुळेही अनेक रुग्णांची जीव गेला आहे. एका रुग्णालयातून मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे.

शिरूर तालुक्यातील ६३ गावात कोरोनाचे किती रुग्ण पाहा...

एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता उद्भवल्याने महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. आपल्या आईला जास्त त्रास होऊ नये. तसंच लवकर ऑक्सिजन मिळावा यासाठी या महिलेच्या दोन्ही मुली स्वतःच्या तोंडातन ऑक्सिजन देत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामधून परिस्थितीचे गांभीर्य पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर ताण आला असून सर्वत्र किती भयावह अवस्था आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. फक्त याच रुग्णालयात नाही तर भारत भरातील अनेक रुग्णांलयातील रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कठीण प्रसंगांचा सामना करत आहेत. महिलेला जेव्हा ऑक्सिजन कमी पडत होता. तेव्हा मुलींना आईच्या वेदना पाहावल्या गेल्या नाहीत. अशावेळी त्यांनी आपला जीव धोक्यात घालत त्यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला. या व्हायरल व्हिडीओजच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल झाली होती. एक महिला आपल्या पतीला घेऊन ऑटोने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली होती. तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. पत्नीने अनेकदा स्वत:च्या तोंडाने पतीला ऑक्सीजन देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ती पतीचा जीव वाचवू शकली नाही. संबंधित छायाचित्र पाहून अनेकजण हळहळले होते.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

शिरूर शहरातील कोणत्या भागात किती रुग्ण पाहा...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: uttar pradesh news mother patient need oxygen daughter give
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे