अनन्या पांडेने केले लाडक्या बाप्पाचे स्वागत...!

गणेशोत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे कलाकारांच्या घरीसुद्धा गणरायाचे आगमन झाले आहे.

मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…'च्या गजरात घरोघरी लाडक्‍या बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यत सर्वांनाच गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. गणेशोत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे कलाकारांच्या घरीसुद्धा गणरायाचे आगमन झाले आहे.

अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार...

अनेक कलाकारांनी खास शूटिंगमधून वेळ काढून घरी बाप्पा विराजमान केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीसुद्धा गणराया विराजमान झाला आहे. अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेने शेयर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घरी गणराया अगदी थाटामाटात विराजमान झालेला दिसत आहे. अनन्या बाप्पाच्या शेजारीच हात जोडून उभी आहे. यावेळी अनन्याने पिवळ्या रंगाचा सुंदर असा पारंपरिक कुर्ता सलवार परिधान केला आहे. या सिम्पल लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आ

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Welcome to Ananya Pandey Banana Ladkya Bappa